*मिञांनो हळूहळू वय निघून जातं........😁*
*🤔जीवन आठवणींच 🐽ुस्तक बनून जातं. कधी कुणाची आठवण खूप सतावते. तर कधी आठवणींच्या आधावरच जीवन निघून जाते.*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत. पुन्हा *जीवनात 👫मित्र जुने नाही येत......*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो.🕺💃👯♀*
*पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत...*
😊 *मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड गोड वाटते ...नाहीतर धनाच्या राशीवर लोळून सुद्धा ती टोचायला लागते ..!!!*
*शरीर सुंदर असो किंवा नसो*
*पण 😍शब्द सुंदर असले पाहीजे*
*कारण लोक चेहरा👺 विसरतात*
*पण 🤗शब्दांना कधीच नाही विसरत,*
*निरंतर🍡 माळेतून एक मोती गळतो आहे*
*तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळला आहे ..*
*नविन डिसेंबर नव-नविन माणसांना माझ्या जिवनात भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो!!*
*चला..*
*या प्रेमळ 🤝 मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!*
*तुमच्या या 🤝 मैत्रीची साथ*
*यापुढे ही अशीच कायम असू द्या...*
*नव्या इंग्रजी वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपूया... व मराठी वर्षात अानंदोत्सव साजरा करुया..*🌹🙏🌹
🌷 *Happy New Year*🌷
*डाॅ. तायडे आणी विनम्र परीवार*
*www.vinamraonlinetrading.com*

No comments:
Post a Comment